सुखकर्ता दुःख हर्ता विघ्न विनाशक गणराया लिरिक्स
सुखकर्ता दुःख हर्ता सुखकर्ता दुःख हर्ता विघ्न विनाशक गणराया गणपति बाप्पा मोर्या मंगल मूर्ति मोर्या तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा तुम्ही जाऊ नका आम्हा मिड़ते सजा मोदक लाडू तुम्हाला द्या बुद्धि थोड़ी आम्हाला सुखकर्ता की दुःख हर्ता विघ्न विनाशक गणराया तुमची चाले पूजा भजन किर्तन आई बाबांचे ना होतसे भांडन हात जोड़ता तुम्हाला शांति … Read more