आनद मनात झालय फार गणरायाची
आनद मनात झालय फार गणरायाची पाहात होते वाट मेरठ चा सोनार बोलवा ग बाप्पाला मुकुट बनवा ग दुर्व्याचा फुलाचा घेउंत ताट गणरायाची पाहात होते वाट ऐकेच्या ताईला बोलवा ग बाप्पाला कंठी बनवा ग माव्यांचा मोदकाचा घेउन ताट गणरायाची पाहात होते वाट नागपुर चा सोपान बोलवा ग बाप्पाला मखर बनवा ग दारात रागोड़ीची घेउन ताट गणरायाची … Read more