चांदण चांदण झाली रात एकविरीची पाहत होते वाट लिरिक्स
चांदण चांदण झाली रात एकविरीची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट पुण्याचा सोनार बोलवा ग आईला नथनि घडावा ग हळदी ग कुंकवाच घेऊन ताट एकविरीची पाहत होते वाटचांदण चांदण झाली रात, एकविरीची पाहत होते वाट ठाण्याचा कासार बोलवा गआईला बांगड्या भरा ग लिंब ग नारळाच घेऊन ताट, एकविरीची पाहत होते … Read more