आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार लिरिक्स
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई वडिल माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती अस्तो त्यांचा उपकार आई माझी मायेचा सागर .. तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या गावात कधी मिडेल मुठभर घास कधी घड़े तुला उपवास वोल्या … Read more