आई तुझं देऊळ मराठी साजतय गुलाले डोंगरान लिरिक्स

आई तुझं देऊळ मराठी साजतय गुलाले डोंगरान

ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन
चैता चे महिन्यान…


पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्पान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान …..
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन…


तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले
डोंगरावर
वारं घुमे अंगान.. तुझे संगाण कोंम्र उरवतान
देवलावर
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन…
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन…


ईच्छा हाय दरवपाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतय जजचे दिसान ग
जञचे दिसान….
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन…

मेरे हृदय का बाग खिला नाकोड़ा दरबार मिला लिरिक्स

मैने सौंपी है जीवन की नैया तेरे हाथ लिरिक्स

Leave a Comment