आनद मनात झालय फार गणरायाची

आनद मनात झालय फार गणरायाची

आनद मनात झालय फार गणरायाची

पाहात होते वाट

मेरठ चा सोनार बोलवा ग बाप्पाला

मुकुट बनवा ग दुर्व्याचा फुलाचा घेउंत ताट

गणरायाची पाहात होते वाट

ऐकेच्या ताईला बोलवा ग बाप्पाला

कंठी बनवा ग माव्यांचा मोदकाचा घेउन ताट

गणरायाची पाहात होते वाट

नागपुर चा सोपान बोलवा ग बाप्पाला

मखर बनवा ग दारात रागोड़ीची घेउन ताट

गणरायाची पाहात होते वाट

नाशिकचा शिम्पी बोलवा ग

बाप्पाला शाल चढवा ग

शालिचा फुलांचा घेउन हार

गणरायाची पाहात होते वाट

आनद मनात झालय फार गणरायाची PDF

मूषक सवारी लेके आना गणराजा लिरिक्स

परोपकार करने से फर्क तो पड़ता है – प्रेरक कहानी

Leave a Comment